मैं अटल हूं! पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी

491 0

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार आहे.

यांच्या रूपेरी पडद्यावरील जीवनकहाणीतील मुख्य भूमिकेतील नुकताच पंकज त्रिपाठी यांचा लूक जारी समोर असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची कमान मराठमोळ्याया  रवी जाधवच्या खांद्यावर असणार आहे.

रवी जाधव यांनी आज सकाळी ट्विट करत ही माहिती दिली 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची  माहिती दिली

 

Share This News
error: Content is protected !!