alia bhatt

Filmfare OTT Awards 2023 : ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023’ जाहीर

629 0

‘फिल्मफेअर ओटीटी अवॉड्स 2023’ (Filmfare OTT Awards 2023) हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या लोकप्रिय पुरस्कार सोहळ्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक सिनेमे आणि वेबसीरिजला पारितोषिक मिळालं आहे. ‘मोनिका ओ माय डार्लिंग’, ‘कोहरा’,’स्कूप’, ‘डार्लिंग्स’, ‘सिर्फ एक बंदा काफी है’ आणि ‘जहान’ सारख्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वेबसीरिज आणि सिनेमांना अवॉर्ड देण्यात आला आहे. या सगळ्यांमध्ये ‘जुबली’ या वेबसीरिजला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. चला तर मग विजेत्यांची नावे जाणून घेऊयात ….

वेबसीरिज (Web Series)
– सर्वोत्कृष्ट वेब सीरिज – स्कूप
– सर्वोत्कृष्ट अभिनेता – सुविंदर विक्की (कोहरा)
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राजश्री देशपांडे (ट्रायल बाय फायर)
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विक्रमादित्य मोटवानी (जुबली)
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – वरुण सोबती (कोहरा)
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – तिलोतमा सोमे (दिल्ली क्राइम 2)
– सर्वोत्कृष्ट कथानक – गुंतीत चोप्रा आणि दिग्गी सिसौदिया (कोहरा)
– सर्वोत्कृष्ट संकलन – आरती बजाज (जुबली)
– सर्वोत्कृष्ट छायांकन – प्रतीक शाह (जुबली)
– सर्वोत्कृष्ट संगीत – अलोकानंद दासगुप्ता (जुबली)

चित्रपट (Movies)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – एक बंदा काफी है
सर्वोत्कृष्ट अभिनेता – मनोज वाजपेयी (एक बंदा काफी है)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (डार्लिंग्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अपूर्व सिंह (एक बंदा काफी है)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सूरज शर्मा
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शेफाली शाह (डार्लिंग्स) आणि अमृता सुभाष (द मिरर आणि लस्ट स्टोरीज 2)
सर्वोत्कृष्ट कथानक – दीपक किंगरानी (सिर्फ एक बंदा काफी है)

‘जुबली’ (Jubilee) या वेबसीरिजचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे. या सीरिजमध्ये अदिती राव हैदरी, अपारशक्ति खुराना, वामिका गब्बी, सिद्धांत गुप्ता, नंदीश संधू आणि राम कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर ही वेबसिरीज पाहू शकता. या वेबसिरीजचे सध्या जगभरात कौतुक होताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!