Dunki Trailer

Dunki Trailer : ‘डंकी’ चा ट्रेलर रिलीज! ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन

772 0

अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ (Dunki Trailer) या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दर्शवला आहे. या ट्रेलरमध्ये ड्रामा, इमोशन्स आणि अ‍ॅक्शन दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी डंकी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

नेटकऱ्यांनी ट्रेलरवर दिल्या ‘या’ रिअ‍ॅक्शन

https://twitter.com/SRCxmbatant/status/1731895418454520033

डंकी हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात डंकी या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त की कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी आणि विक्रम कोचर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. डंकी या चित्रपटाची निर्मिती JIO स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स यांनी केली आहे.

डंकी या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. राजकुमार हिरानी यांनी ‘संजू’, ‘पीके’, ‘3 इडियट्स’ आणि ‘मुन्ना भाई सीरिज’ सारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. यावर्षी शाहरुख खानने पठाण आणि जवान असे दोन सुपरहिट चित्रपट दिले. आता त्याच्या डंकी चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Share This News
error: Content is protected !!