Jaya Prada

Jaya Prada : ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांना फरार म्हणून घोषित

963 0

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांना कोर्टाने फरार जाहीर केलं आहे. जया प्रदा यांच्याविरोधात एमपीएमएलए स्पेशल कोर्टात खटला सुरु आहे. यासंबंधी कोर्टाने वारंवार वॉरंट जारी करुनही त्या हजर झाल्या नाहीत. यामुळे अखेर कोर्टाने कठोर पाऊल उचलून त्यांना फरार जाहीर केले आहे. कोर्टाने पोलिसांना त्यांना शोधून हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
हे प्रकरण 2019 सालचं आहे. 2019 मध्ये जयाप्रदा यांनी भाजपच्या तिकिटावर रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी जयाप्रदा 19 एप्रिल रोजी रामपूरच्या स्वारा पोलीस स्टेशन हद्दीतील नूरपूर येथे पोहोचल्या होत्या. मात्र याच काळात लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती. यावेळी त्यांनी रस्त्याचं उद्घाटन केलं होतं, त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतरच त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

ही दोन्ही प्रकरणं रामपूरच्या न्यायालयात सुरू आहेत. जया प्रदा सलग अनेक सुनावणीत हजर राहिल्या नाहीत. त्यानंतरच त्यांच्याविरुद्ध एक एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. असं असतानाही त्या न्यायालयात पोहोचल्या नाहीत, त्यामुळे आता त्यांना अटक करून हजर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

Padmasana : पद्मासन करण्याचे काय आहेत फायदे?

Pune News : मराठी जपावी, रुजवावी! सोशल मीडियाच्या जगात मनसे चित्रपटसेनेकडून राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

Shivajirao Bhosle Bank Case : संजय काकडे यांच्यासंबंधी प्रकरणात व्याजासह थकीत कर्जवसुली करावी; विकास कुचेकरांची मागणी

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात

Manoj Jarange : ‘तो’ फोन आला अन् जरांगे सलाईन काढून तातडीने अंतरवालीला रवाना

Pravin Darekar : ‘मनोज जरांगेंना तात्काळ अटक करा’, प्रविण दरेकर यांची मागणी

Ranji Trophy : धोनीच्या ‘या’ हुकमी एक्क्याने 11 व्या नंबरवर फलंदाजीला येऊन ठोकले शतक

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाला सुरुवात

Pune Crime News : क्रूर कृत्याने पुणे हादरलं ! मित्राची हत्या करून व्हिडिओ केला व्हायरल

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दू रोझिकला ED कडून समन्स

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!