Ashok Saraf

Ashok Saraf : ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

1063 0

मुंबई : गेली अनेक दशके आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्वतःच एक वेगळं असं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prakash Ambedkar : ‘एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत यावं’, प्रकाश आंबेडकरांनी दिली ऑफर पण ठेवली ‘ही’ अट

Maratha Reservation : राज्यात आतापर्यंत आढळल्या 57 लाख कुणबी नोंदी

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर..; मनोज जरांगे यांनी दिला इशारा

Imran Khan Jail : इम्रान खान यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी 10 वर्षांची झाली जेल

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव

Rupali Chakankar : “ती” चा सन्मान म्हणत रुपालीताई चाकणकर यांनी केला पुर्णांगीनी महिलांचा सन्मान

Pune News : पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचंय : सुनील देवधर

Pune Crime News : मुंबई पुणे हायवेवर बनावट दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Pune Crime News : खळबळजनक ! चक्क पोलिसांनीच टाकला पोलीस ठाण्यात दरोडा

Share This News
error: Content is protected !!