चाकणमध्ये दारूच्या बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या अड्ड्यावर धाड

207 0

चाकण- देशी-विदेशी दारूच्या बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून ४ लाखांचा साठा जप्त केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चाकणच्या पडवळ वस्ती शेलू या ठिकाणी कारवाई केली.

या प्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत भीमा ओव्हाळ, गणेश नंदू पडवळ आणि शेफ वाईनच्या चालक – मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत चार लाख एक हजार 175 रुपयाच्या देशी विदेशी दारू बाटल्या आणि चार लाख रुपये किंमतीचा महिंद्रा बोलेरो ट्रक जप्त करण्यात आला.

 

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Posted by - February 7, 2024 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गांवर चांदवडच्या वडाळीभोईजवळील उड्डाण पुलावर बर्निंग ट्रकचा थरार…

जागतिक क्षयरोग दिन 2023 : टीबीचा इशारा देणारी ही 9 चिन्हे, त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका !

Posted by - March 24, 2023 0
जागतिक क्षयरोग दिन 2023 : क्षयरोग (टीबी) हा एक असा आजार आहे जो शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो, परंतु…

गिरवली बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विचारपूस

Posted by - September 29, 2022 0
पुणे : आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन…
Rape

संतापजनक ! आईनेच मुलींना देहव्यापारासाठी विकलं; नागपूर हादरलं

Posted by - May 22, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur) आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका आईने चक्क आपल्या पोटच्या न…
Singham Again

Singham Again : ‘सिंघम अगेन’च्या शुटींग दरम्यान अजय देवगनचा अपघात

Posted by - December 4, 2023 0
मुंबई : सध्या बॉलीवूड अभिनेता अजय देवगन सध्या सिंघम अगेन (Singham Again) या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर्स…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *