Kangana Ranaut

Kangana Ranaut : चर्चेतली उमेदवार कंगणा राणावत

487 0

लोकसभा निवडणुकीआधीच्या तारखा जाहीर झाल्यावर सर्व पक्ष आता उमेदवार जाहीर करत आहेत. कालच भाजपची पाचवी यादी जाहीर झाली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील तीन जागांच्या उमेदवारांची नाव समोर आली आहेत. या यादीमध्ये कलाविश्वातील एकी मोठं नाव बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावतचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कंगना राणावत बद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगणा राणावत ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते खरंतर तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनावर टीका होत असते. कंगनाच्या सिनेसृष्टीतील करिअरला 18 वर्ष पूर्ण झाली असून दिग्दर्शक अनुराग बासु यांच्या ‘गँगस्टर’ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं मग त्यानंतर ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘राज’, ‘फॅशन’, ‘काइट्स’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन’ यासारख्या 36 चित्रपटात तिने आत्तापर्यंत भूमिका साकारली पण त्यातील फक्त 5 चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. मात्र आता कंगना राणावतला हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मंडी लोकसभा मदतदार संघात आता काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विद्यमान खासदार आहेत. ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने कंगनाला उमेदवारी देत मोठा डाव खेळला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Satpute : चर्चेतला उमेदवार राम सातपुते

Loksabha 2024 : आतापर्यंत भाजपचे 23 उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी अन् कोणाचा झाला पत्ता कट?

Satara News : धुलीवंदनाच्या दिवशी महाबळेश्वरमध्ये मोठा अपघात; टेम्पो 400 फूट दरीत कोसळला

IPL 2024 : अखेर ठरलं ! आयपीएलचा फायनल सामना ‘या’ दिवशी ‘या’ मैदानावर खेळवला जाणार

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Loksabha Election : अखेर ठाकरेंचं ठरलं ! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर

Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!