शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर लवकरच येणार चित्रपट (व्हिडिओ)

159 0

साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असं नाव असून मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर हा चित्रपट असून या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे

नुकताच प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा टिझर आपल्या फेसबुक पेज वरून शेअर केला असून आनंद दिघे यांची मुख्य व्यक्तिरेखा कोण साकारणार यासह अन्य कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच आहेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=5035996313088270&id=100000338537393

Share This News
error: Content is protected !!