अभिनेता आमिर खानने पाणीपुरीवर मारला ताव; सोशल मीडियावर व्हिडिओला पसंती पाहा

455 0

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा पाणीपुरी खाण्याची मज्जा घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. त्याला बघण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

गोलगप्पे सगळ्यांच्या आवडते आहे आणि आता अमीर खान सुद्धा गोलगप्पे न खाता राहू शकला नाही. अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. आता अमीर खानच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये अमीर खान ज्या आवडीने गोलगप्पे खत आहे असा वाटत आहे की त्याला सुद्धा गोलगप्पे फार आवडतात. ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अमीर खान सध्या व्यस्त आहे. अनेक चित्रपांमधून वेगळ्या वेगळ्या भूमिका साकारून अमित खान नेहेमीच चर्चेत राहिला आहे आणि आता सोशल मीडियावर एका व्हिडिओने पुन्हा चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/CeF8PCNq2wz/?igshid=YmMyMTA2M2Y=

Share This News
error: Content is protected !!