नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा बोलबाला फक्त भरातातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. मोदी हे संपूर्ण जगात लोकप्रिय नेते ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एक जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे.नरेंद्र मोदी हे सोशल मिडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. ते सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असतात. पंतप्रधान मोदी यांनी YouTube वर 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. हा एक जागतिक विश्वविक्रम आहे. अजूनपर्यंत कोणत्याच नेत्याला एवढी मजल मारता आलेली नाही.
या यादीमध्ये मेक्सिकोचे अध्यक्ष ओब्राडोर दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना 66% रेटिंग मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 37% रेटिंगसह 8व्या स्थानावर आहेत, तर याच सर्वेक्षणात, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी 41% रेटिंगसह 6व्या स्थानावर आहेत.देशातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत PM नरेंद्र मोदी यांचे नाव अव्वल स्थानी आहे.
पंतप्रधान मोदी यांचे ट्विटरवर 94 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर, इंस्टाग्रामवर 82.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच फेसबुकवर 48 मिलियन फॉलोअर्स आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी
ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा
Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात
Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन
Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील
Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे
IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर