चीन मध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात

267 0

चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 133 प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. हे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जात होते.

यावेळी या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला. अपघात झालेले विमान हे जेट बोईंग 737 विमान होते.