Monsoon Update

Mansoon Update : ‘या’ भागात मान्सून दाखल, हवामान विभागाकडून देण्यात आली माहिती

3300 0

मुंबई : मान्सूनसंदर्भात (Mansoon Update) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याची माहिती दिली आहे.

मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाला आहे. 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. साधारणपणे मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो. पण यावर्षी मान्सून एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. असं असलं तरी तिन चार दिवस मागे पुढेही होण्याची शक्यता आहे. त्यामुळं 30 मे ते 4 जून दरम्यान मान्सून भारतात येण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य

Vishal Pawar Death Case : मृत हवालदार विशाल पवार यांच्या शवविच्छेदनातून ‘ही’ चक्रावून टाकणारी माहिती आली समोर

Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना

Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!

Share This News
error: Content is protected !!