Chhatrapati Sambhajiraje

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

710 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात ऐरणीवर असलेला मराठा आरक्षण (Maratha Reservation) या विषयी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, याकरिता छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे.

18 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या या बैठकीस संभाजीराजे यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांना निमंत्रित करण्यात आले असून या बैठकीस शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांसारखे बडे खासदार उपस्थित राहणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Share This News
error: Content is protected !!