Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : ईडीच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

866 0

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली. अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टात हजर केलं जात असताना त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं की, “माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे, मग मी जेलमध्ये किंवा बाहेर असलो तरी त्याच्याने फरक पडत नाही” असे केजरीवाल म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!