RED FORT BLAST: देशाची राजधानी दिल्लीच्या लाल किल्ला (DELHI RED FORT) परिसरात बॉम्बस्फोट झाला असून
या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील एका कारमध्ये भीषण स्फोट सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी स्फोट झाल्याची माहिती
लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाप्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
RED FORT BLAST : लाल किल्ला बॉम्बफोट; 9 जणांचा मृत्यू अनेक जण जखमी
या स्फोटात एक इको कार सावकाश जात होती.त्यात प्रवासी बसलेले होते आणि
त्यातच ब्लास्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
RED FORT BLAST: लाल किल्ला बॉम्बफोट; 10 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी
बॉम्बस्फोटामागे दहशतवादी संघटनांचा हात असण्याची शक्यता
व्यक्त केली जात असून तपास यंत्रणांकडून घटनास्थळावर पंचनामे आणि तपास सुरू
देशातील इतर महत्त्वाच्या वास्तूंच्या परिसरात अलर्ट देण्यात आला असून मुंबई, पुण्यासह अनेक शहरांनाही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पोलिसांकडून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की,
परिसराती घरे देखील हादरले आहेत. आता पोलीस आणि विविध सुरक्षा यंत्रणांकडून तपास केला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय आता…
मुरलीधर मोहोळ पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी; गणेश बिडकर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख