Maharashtra Rain

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

4240 0

मुंबई : देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल (Weather Update) जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी उन्हाचा तडाखा जाणवत असताना उत्तर भारतात हवामानाने यू टर्न घेतला आहे. या ठिकाणी बर्फसृष्टी आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर महाराष्ट्रातही देशातील बदलत्या हवामानाचा परिणाम दिसून येतो आहे. या बदलत्या वातावरणामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

‘या’ भागात पाऊस बरसणार
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीमधील शेतकरी चिंतेत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे अवकाळी पावसाचं संकटाने पिकांचं संरक्षण कसं करायचा असा प्रश्न त्यांना सतावतोय. काही जिल्ह्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे विदर्भात ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : ‘मनोज जरांगे कुणाची चावी?’, गुणरत्न सदावर्तेंनी थेट नावंच सांगितलं

IND VS ENG : आर अश्विनने माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांचा ‘तो’ विक्रम मोडला

Pune News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक पदी श्री. नानासाहेब आण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड

Vitamin ‘P’ : तुमच्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन ‘P’ का महत्वाचे असते?

Rahul Narwekar : ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या, त्यांना कोण निवडून देणार; खैरेंचा नार्वेकरांना टोला

Manoj Jarange : फडणवीसांचा सलाईनमधून विष देण्याचा डाव; जरांगेंचा खळबळजनक आरोप

Sangli Accident : पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! सरावासाठी जाताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bank Holiday : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मार्चमध्ये ‘एवढे’ दिवस बँक राहणार बंद

Kumar Shahani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन

WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास

Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!