Weather Forecast

Weather Update : राज्यात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

1333 0

देशासह राज्यात थंडीची वाट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा अवकाळीचा धोका (Weather Update) असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान बदलामुळे राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्याच्या काही भागात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसात लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात ‘या’ भागात पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाची शक्यात हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानातील बदलामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यातदेखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Pune News : पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त

Chhatrapati Sambhajinagar : छ. संभाजीनगरातील 6 कामगारांचा जळून मृत्यू झालेल्या कंपनीबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Truck Driver Strike : आंदोलनाचा इंधन पुरवठ्याला मोठा फटका

Sur Nava Dhyas Nava : अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता

Japan Earthquake : जपान हादरलं ! भूकंपाचे एकापाठोपाठ 21 धक्के; थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर

Prakash Ambedkar : वंचितला इंडिया आघाडीत प्रवेश मिळणार? यावर प्रकाश आंबेडकरांनी केले ‘हे’ सूचक वक्तव्य

Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण

Bollywood Movie : : ‘या’ वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार ‘हे’ 6 मोठे चित्रपट

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …

Supriya Sule : ‘सुप्रियाताई 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!