…. त्या आजींच सत्कारचं केला पाहिजे; मनसे नेते संदीप देशपांडे यांचं खोचक ट्विट

477 0

राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापले असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोरच हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्धार केला होता त्यानंतर लाखों शिवसैनिक मातोश्री समोर जमले होते.

या सर्व शिवसैनिकांमध्ये परळच्या दाभोळकर वाडीत राहणाऱ्या चंद्रभागा शिंदे या वयोवृद्ध आजींचा समावेश होता. आजींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांच्या घरी गेले होते यावरूनच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या आजींचा सत्कारच केला पाहिजे त्यांच्यामुळे तरी घराबाहेर पडले असं ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!