Rain update for farmers: १६ ते १८ सप्टेंबर दरम्यात महाराष्ट्रात दाखल होणार परतीचा पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

Rain update for farmers: राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, (Rain update for farmers) राज्यातील अनेक भागांतील दुष्काळसदृश परिस्थिती कमी होण्यास मदत होणार आहे. सद्यस्थिती आणि हवामान अंदाज भारतीय हवामान विभाग च्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत कोकण, गोवा आणि मराठवाड्यात … Continue reading Rain update for farmers: १६ ते १८ सप्टेंबर दरम्यात महाराष्ट्रात दाखल होणार परतीचा पाऊस; हवामान खात्याचा अंदाज