Breaking News

पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात ; मनसे नेते अमेय खोपकर यांचं ट्विट

245 0

नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून
आम आदमी पक्षाकडून पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये पदार्पणातच मुसंडी मारल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा वाढली आहे.

याच पार्श्वभूमी वर मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत केलं असून खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे.
पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात. असं म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!