Obc Reservation

Obc Reservation: अखेर ! 21 दिवसांनंतर ओबीसी आंदोलन मागे

1657 0

चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून (Obc Reservation) मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी 21 दिवसांपासून ओबीसी महासंघाचे उपोषण सुरु होते. दरम्यान काल सह्याद्री अतिथीगृहावर सरकारसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ओबीसी महासंघानं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातील ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी व विजय बल्की यांनी उपोषण सोडले. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी आपले उपोषण सोडले आहे.

Share This News
error: Content is protected !!