Maratha Reservation : जरांगेंचा आदेश झुगारत मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

501 0

नांदेड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे. आता त्यांनी आंदोलनदेखील पुकारलं आहे. यानुसार राज्यात ठीकठिकाणी रास्ता रोको केला जातो आहे. हे आंदोलन शांततेत करावं असे आदेश मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. मात्र एका मराठा आंदोलकाने त्यांचा आदेश झुगारत आक्रमक होत मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी पेटवली आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी इथं रास्ता रोको करताना एका आंदोलकाने स्वतःची दुचाकी जाळली आहे. शिवहरी लोंढे असं या व्यक्तीचं नाव. त्याने आक्रमक होत स्वतःचीच गाडी पेटवली आहे. आंदोलनादरम्यान त्याने मुख्य रस्त्यावर आपली दुचाकी आणली आणि पेटवून दिली. या पेटलेल्या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!