Manoj Jarange

Manoj Jarange : ‘तो’ फोन आला अन् जरांगे सलाईन काढून तातडीने अंतरवालीला रवाना

517 0

छत्रपती संभाजीनगर : आमरण उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) छत्रपती संभाजी नगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, पण आज दुपारच्या सुमारास जरांगे सलाईन काढून थेट अंतरवालीला जायला निघाले.

अंतरवालीमध्ये उपोषणाचा मंडप काढायला पोलीस पोहोचल्यामुळे जरांगे संतप्त झाले, यानंतर त्यांनी सलाईन काढलं आणि ते हॉस्पिटलच्या रूममधून बाहेर निघाले. अंतरवालीमध्ये मंडप काढत असल्याचा फोन आल्यानंतर जरांगे आक्रमक झाले आणि तातडीने अंतरवालीला रवाना झाले.

जरांगे अंतरवालीमध्ये येण्यासाठी निघाल्याचं समजताच जरांगे पाटील यांना पोलीस अधिक्षकांचा फोन आला. पोलिसांकडून मंडप हलवणार नसल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा त्यांच्या रूममध्ये गेले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pravin Darekar : ‘मनोज जरांगेंना तात्काळ अटक करा’, प्रविण दरेकर यांची मागणी

Ranji Trophy : धोनीच्या ‘या’ हुकमी एक्क्याने 11 व्या नंबरवर फलंदाजीला येऊन ठोकले शतक

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाला सुरुवात

Pune Crime News : क्रूर कृत्याने पुणे हादरलं ! मित्राची हत्या करून व्हिडिओ केला व्हायरल

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दू रोझिकला ED कडून समन्स

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!