Ajit Pawar

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

1028 7

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget 2024) अधिवेशन सोमवारपासून (26 फेब्रुवारी) सुरु झालं आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सरकार या अर्थसंकल्पच्या माध्यमातून काय घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!