Exit Poll Lok Sabha Election

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात (LIVE)

291 0

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रच्या निकालाचे कल हाती यायला आता सुरुवात झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आघाडीवर

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे मावळमधून आघाडीवर

जालन्यामधून महायुतीचे रावसाहेब दानवे आघाडीवर

चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत

अमरावतीमधून बळवंत वानखेडे आघाडीवर

अमरावतीमधून नवनीत राणा पिछाडीवर

दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत आघाडीवर

दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव पिछाडीवर

रायगडमधून अनंत गीते आघाडीवर

बारामतीमधून सुनेत्रा पवार आघाडीवर

धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर

अकोल्यातून अनुप धोत्रे आघाडीवर

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड पिछाडीवर

यवतमाळमधून संजय देशमुख

उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकर आघाडीवर

रामटेकमधून राजू पारवे आघाडीवर

नंदुरबारमधून हिना गावित आघाडीवर

शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर

रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे आघाडीवर

धुळ्यातून सुभाष भांमरे आघाडीवर

बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर

अमोल कोल्हे ६,११६ मतांनी आघाडीवर

नांदेडमधून वसंतराव चव्हाण आघाडीवर

बीडमधून बजरंग सोनावणे पिछाडीवर

सांगलीमधून विशाल पाटील आघाडीवर

शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे आघाडीवर

लातूरमधून शिवाजीराव काळगे आघाडीवर

कोल्हापूरमधून सत्यजित आबा पाटील आघाडीवर

नंदुरबारमधून गोवाल पाडवी आघाडीवर

धाराशिवमधून अर्चना पाटील आघाडीवर

अकोल्यातून अभय पाटील आघाडीवर तर अनुप धोत्रे पिछाडीवर

रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे आघाडीवर

सांगलीमधून विशाल पाटील आघाडीवर

शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर

नागपूरमधून नितीन गडकरी आघाडीवर

हिंगोलीमधून नागेश आष्टीकर आघाडीवर

रायगडमधून सुनील तटकरे

भिवंडीमधून सुरेश म्हात्रे आघाडीवर

साताऱ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर

जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिता वाघ आघाडीवर

सोलापुरातून प्रणिती शिंदे आघाडीवर

जालन्यात महायुतीचे रावसाहेब दानवे आघाडीवर

साताऱ्यामध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले पिछाडीवर

यवतमाळमधून संजय देशमुख आघाडीवर

ईशान्यमुंबई मधून संजय दीना पाटील आघाडीवर

रावेरमधून रक्षा खडसे पिछाडीवर

नरेश मस्के 3,821 मतांनी आघाडीवर

छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आघाडीवर

मावळमध्ये महायुती उमेदवार श्रीरंग बारणे आघाडीवर

महाविकास आघाडी उमेदवार संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर

रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत ९०० मतांनी आघाडीवर

नाशिक मध्ये ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंना 19 हजार 700 मतांची आघाडी

इंडिया आघाडीची 200 जागांवर आघाडी

मुरलीधर मोहोळ 4000 मतांनी आघाडीवर

राज्यात महाविकास आघाडी 27 तर महाविकास आघाडी 20 जागांवर आघाडीवर

सांगलीतून विशाल पाटील 11 हजार मतांनी आघाडीवर

अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी पिछाडीवर

मतमोजणीला सुरुवात होताच शेअर मार्केट घसरलं

मुलीदर मोहोळ 29 हजार मतांनी आघाडीवर

वायनाड मधून राहुल गांधी 18000 मतांनी पुढे

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून पिछाडीवर

महाराष्ट्रात आत्ताच्या कलानुसार महायुती पिछाडीवर

महायुती 18 तर महाविकास आघाडी 29 जागांवर आघाडीवर

संभाजीनगरमधून इम्तियाज जलील आघाडीवर

नगरमधून सुजय विखे पाटील 3613 मतांनी आघाडीवर

मध्यप्रदेश, गुजरातमध्ये भाजप आघाडीवर

अमोल कोल्हे 18674 मतांनी 14294 आघाडीवर

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची मतांची आघाडी

उत्तरप्रदेशमध्ये सपाची आघाडी, भाजपची पिछाडी

कोल्हापूर मधून काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज 11811मतांनी आघाडीवर

राज्यात ठाकरे आणि शरद पवार गटाचे 9 उमेदवार आघाडीवर

चौथ्या फेरीनंतर नरेंद्र मोदी आघाडीवर

ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के 13724 मतांनी आघाडीवर

मुंबईतून उज्वल निकम 11 हजार मतांनी आघाडीवर

चंद्रपुरमध्ये प्रतिभा धानोरकर 19000 मतांनी आघाडीवर

सुधीर मुनगंटीवार 19000 मतांनी पिछाडीवर

उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाचे रवींद्र वायकर आघाडीवर

वाराणसीमधून नरेंद्र मोदी आघाडीवर

नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण 7000 मतांनी आघाडीवर

रत्नागिरी -सिंधदुर्गमधून नारायण राणे पिछाडीवर

बारामती, शिरूर, रायगड आणि धाराशिवमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर

वाराणसीमधून नरेंद्र मोदी 16000 मतांनी आघाडीवर

प्रतिभा धानोरकर 23 हजार मतांनी पुढे

पंकजा मुंडे 8956 मतांनी पिछाडीवर

श्रीकांत शिंदे 94 326 मतांनी आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर मधून संदिपान भुमरे 2000 मतांनी आघाडीवर

सुजय विखे 7093 मतांनी आघाडीवर

साताऱ्याचे शशिकांत शिंदे 9000 मतांनी आघाडीवर

संजय देशमुख 28 हजार 782 मतांनी आघाडीवर

प्रणिती शिंदे सोलापूर मधून 10 हजार 407 मतांनी आघाडीवर

रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत आघाडीवर नारायण राणे पिछाडीवर

अहमदनगरमध्ये भाजपाचे सुजय विखे पाटील 7093 मतांनी

पुण्यात तिसऱ्या फेरी अखेर मुरलीधर मोहोळ 18919 मतांनी आघाडीवर

बारामती मध्ये चौथ्या फेरीत सुप्रिया सुळे 19 हजार मतांनी आघाडीवर

भिवंडी मधून सुरेश मात्रे आघाडीवर

साताऱ्यातून शशिकांत शिंदे 20 हजार मतांनी आघाडीवर

जळगाव मधून स्मिता वाघ 43308 मतांनी आघाडीवर

दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई 6547 मतांनी आघाडीवर

दिंडोरीतून भास्कर भगरे आघाडीवर

अकोल्यातून काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर

पालघर मधून हेमंत सावरा आघाडीवर

मावळमधून श्रीरंग बारणे 22000 मतांनी आघाडीवर

पुणे:मुरलीधर मोहोळ 21 हजार मतांनी आघाडीवर

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे 21000 मतांनी आघाडीवर

अमरावती मध्ये नवनीत राणा 1515 मतांनी आघाडीवर

अमोल कोल्हे सहाव्या फेरीअखेर 27053 मतांनी आघाडीवर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!