Lok Sabha Election Result 2024 Live Updates : पुणे : पुणे मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तर रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे पिछाडीवर असल्याचे समजत आहे.
