Amol Kolhe

DR AMOL KOLHE: शिरूरमधून अमोल कोल्हे ६,११६ मतांनी आघाडीवर

449 0

शिरूर : शिरूर मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. शिरूर मधून अमोल कोल्हे ६,११६ मतांनीआघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर असल्याचे समजत आहे.

Share This News
error: Content is protected !!