Farmer News

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

1967 0

मुंबई : राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना (Farmer News) सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळ आणि दुष्काळसदृश्या परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांसाठी ही स्थगिती असणार आहे.

कोणत्या निर्णयांना देण्यात आली स्थगिती
1) जमीन महसूलात सूट.
2) सहकारी कर्जाचे पुनर्गठन.
3) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती.
4) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.
5) शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी.
6)रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
7) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.
8)टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

कोणत्या जिल्ह्यात देण्यात आली स्थगिती
नंदुरबार – नंदुरबार तालुका
धुळे – सिंदखेडा तालुका
जळगाव- चाळीसगाव तालुका
बुलढाणा – बुलढाणा आणि लोणार तालुका
जालना – भोकरदन , जालना ,बदनापूर ,अंबड, मंठा तालुका
छत्रपती संभाजीनगर – सोयगाव, छत्रपती संभाजीनगर , तालुका
नाशिक- मालेगाव , सिन्नर, येवला , तालुका
पुणे – पुरंदर सासवड , बारामती, तालुका , शिरूर घोडनदी , दैड, इंदापूर तालुका
बीड – वडवणी ,धारूर , अंबेजोगाई , तालुका
लातूर – रेणापूर , तालुका
धाराशिव – वाशी , धाराशिव , लोहारा , तालुका
सोलापूर – बार्शी ,माळशिरस , सांगोला , करमाळा,माढा तालुका
सातारा – वाई ,खंडाळा ,
कोल्हापूर – हातकंगले, गढहिंगलज ,
सांगली – शिराळा , कडेगाव , खानापूर विटा , मिरज तालुका

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Pune News : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!