Buldhana News

Buldhana News : कोयता अन् देशी कट्टा घेऊन संतप्त शेतकऱ्याची बाजार समितीत घोषणाबाजी

2463 0

बुलढाणा : सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत (Buldhana News) सापडला आहे. कारण सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या दरात शेतकऱ्यांना नफा तर सोडा पण त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याच नैराश्यातून खामगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एका शेतकऱ्याने हातात कोयता व देशी कट्टा सदृश्य वस्तू हातात घेऊन निदर्शने केली.

काय घडले नेमके?
सोयाबीनला भाव मिळत नसल्याने खामगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर एका शेतकऱ्याने हातात कोयता व देशी कट्टा सदृश्य वस्तू हातात घेऊन निदर्शने केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 6 हजार रुपये सोयाबीनला भाव द्या, अश्या घोषणा देत त्या शेतकऱ्याने APMC समोर तांडव केला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शेतकऱ्याच्या या कृत्याने खळबळ माजली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

IND W Vs AUS W : आज भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना रंगणार

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना उडवले

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!