मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवनिर्वाचित सरन्यायाधीश उदय लळीत यांचं अभिनंदन

222 0

मुंबई : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याबद्दल न्यायमुर्ती उदय लळीत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यायमुर्ती लळीत यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. “महाराष्ट्र सुपुत्र न्या.लळीत यांची कारकीर्द भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि तिचा गौरव वृद्धींगत करणारी ठरेल,” असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Share This News

Related Post

संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या संशयिताच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती

Posted by - April 1, 2023 0
शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयित तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले…
Ajit pawar And Dhananjay Munde

Lok Sabha Election 2024 : अजितदादा आणि धनंजय मुंडेंना मोठा धक्का! ‘या’ जवळच्या व्यक्तीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडली साथ

Posted by - March 20, 2024 0
बीड : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) 1 महिन्यावर येऊन ठेपली आहे. देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्येक…

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

Posted by - June 12, 2022 0
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक ठळक करणारा मनस्वी कलाकार हरपला आहे. चित्रकलेबरोबरच वास्तुशिल्पशास्त्र,…
Meghna Bordikar

Meghna Bordikar : आमदार मेघना बोर्डीकर यांना ‘भारत गौरव पुरस्कार’ जाहीर

Posted by - May 9, 2023 0
परभणी : लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘भारत गौरव पुरस्कार’ (bharat gaurav award) यंदाच्या वर्षी…

पावसाळी अधिवेशन : औरंगाबाद उस्मानाबाद आणि नवी मुंबई नामांतराचा ठराव मंजूर

Posted by - August 25, 2022 0
पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे . दरम्यान एकीकडे आंदोलने , आरोप प्रत्यारोप होत असताना अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *