BEED TRUCK ACCIDENT:बीड जिल्हा अपघातानं हादरला एका अपघातातून बचावले अन् दुसऱ्या अपघाताने घेतला बळी

BEED TRUCK ACCIDENT:बीड जिल्हा अपघातानं हादरला एका अपघातातून बचावले अन् दुसऱ्या अपघाताने घेतला बळी

1467 0

BEED TRUCK ACCIDENT: बीड जिल्ह्यातून एक अत्यंत हादरविणारी बातमी समोर आली..

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला.BEED TRUCK ACCIDENT:

TOP NEWS MARATHI | BEED TRUCK ACCIDENT : एका अपघातातून बचावले अन् दुसऱ्या अपघाताने घेतला बळी

या भीषण अपघातात सहा जणांचा जागेच मृत्यू झाला..

बीड जिल्ह्यामध्ये अपघातांच्या मालिकांचे सत्र हे सुरूच असून आता बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला…

DEHUROAD ATM NEWS: देहूरोडमध्ये एटीएम फोडत असतानाचा चोर आणि पोलीस आले समोरासमोर… पुढे काय झालं पाहा?

या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.गेवराई शहराच्या जवळ असलेल्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहन डिव्हायडरवर धडकल्याने किरकोळ अपघात झाला होता.

MANIKRAO KOKATE: शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार

त्यात कोणालाही दुखापत झाली नाही, कोणी जखमी झालं नाही. मात्र ती एसयूव्ही डिव्हायडरला धडकून तिथेच अडकल्याने ती बाहेर काढण्यासाठी गाडीत बसलेले सर्वजण बाहेर आले…

मात्र ते रस्यावर उतरून उभे असताना त्याच महामार्गावरून जाणारा एक ट्रक भरधाव वेगाने आला आणि त्याने उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक देतं त्यांना चिरडलं..

VAISHNAVI HAGVANE CASE: “51 तोळे सोने, फॉरच्युनर, चांदी..” सून वैष्णवी यांचा हुंड्यासाठी छळ करणारा राजेंद्र हगवणे अजूनही फरार

अपघात एवढा भीषण होता की अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला..बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी मृतांची नावं आहेत.

तर एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत… ही गंभीर घटना घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला..

CHHAGAN BHUJBAL: ठरलं! अखेर छगन भुजबळ मंत्री होणार; उद्या शपथविधी

ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनेचा पंचनामा केला. आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.. याप्रकरणी फरार असलेल्या ट्रक चालकाचा पोलीस कसून शोध घेत आहेत..

या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे..

MEDHA PATKAR: भीमनगरच्या रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे देऊन न्याय द्यावा

 

Share This News
error: Content is protected !!