BEED SUGARCANE WOMEN WORKER: पोटासाठी जीवाचं रान करणाऱ्या ऊसतोड मजुरांचा संघर्ष अजूनही संपलेला नाही.BEED SUGARCANE WOMEN WORKER
बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो..त्याचं बीड जिल्ह्यातून एक हादरविणारी बातमी आता समोर आली…
843 ऊसतोड कामगार महिलांनी केवळ मजुरीसाठी स्वतःची गर्भ पिशवी काढून टाकल्याशी धक्कादायक माहिती आता पुढे आली.
TOP NEWS MARATHI | BEED SUGARCANE WOMEN WORKER NEWS:ऊसतोड मजुरीसाठी 843 महिलांनी गर्भपिशवीच काढली
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातून दर वर्षी 1 लाख,75 मजूर ऊस तोडणी साठी दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह , परराज्यात कामाला जातात.
यापैकी 78 हजार या महिला मजूर आहेत. 6 महिने ऊसतोडणी करून ते डिसेंबर, जानेवारी महिन्यात परत येतात. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली.
या संदर्भात 2 दिवसांपूर्वी राज्यस्तरावरून बैठकही घेण्यात आली.. असून त्याचा त्याचा धक्कादायक अहवालतून ही बाब पुढे आली..
ऊस तोडणी ला जाण्यापूर्वी 843 महिलांनी केवळ मजुरीसाठी आपली गर्भपिशवी काढून टाकल्याचे पुढे आलं..यामध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा समावेश आहे….ए
वढंच नव्हे तर 1523 गर्भवती महिला उसाच्या फडात काम असल्याच म्हटल जात आहे.
लोहाची कमतरता, बी-१२ आणि फॉलिक अॅसिडची कमतरता, थलसेमिया, मासिक पाळी, शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांमुळे रक्तस्राव झाल्यास रक्तक्षय होतो.
असाच त्रास असणाऱ्या ऊसतोड महिलांची संख्या 3415 एवढी आहे.