शिवतीर्थावर नव्या पाहुण्याचे आगमन ; राज ठाकरे झाले आजोबा

402 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा आणि अमित ठाकरे हे बाबा झाले आहेत. ही बातमी ठाकरे कुटूंबावर प्रेम करणाऱ्यांसाठी आणि मनसे कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा झाल्याचा आनंद मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे काही वर्षापूर्वी राजकारणात आले आहेत, त्यानंतर अमित ठाकरे बाबा झाल्याची बातमी, राज ठाकरे यांच्यासाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे 2019 साली लग्न झाले होते.

त्या दरम्यानच अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते. आता त्यांना एक वडील म्हणून तर राज ठाकरे यांच्यावर आजोबा म्हणून नवी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

Share This News

Related Post

Rahul Narvekar

Disqualified MLA : आमदारांच्या अपात्रेसंदर्भात नार्वेकरांनी बोलावली तातडीची बैठक; काय घडणार नेमके?

Posted by - July 24, 2023 0
मुंबई : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात (Disqualified MLA) मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी तातडीची बैठक…
Nashik News

Nashik News : 27 वर्षीय विवाहित ‘त्या’ महिला डॉक्टरच्या अपघाताप्रकरणी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - October 12, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात पुन्हा एकदा खून…
Teacher Suicide News

Teacher Suicide News : विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने ZP शाळेच्या शिक्षकाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 9, 2023 0
पुणे : विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा असतो. एकीकडे दिवसोंदिवस शिक्षकी पेशाला (Teacher Suicide News) काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत…

राज ठाकरेंविरोधात अयोध्येत शक्तिप्रदर्शन; “माफी नाही तर अयोध्येत प्रवेश नाही”

Posted by - May 10, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजप खासदार बृजभूषण सिंह आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी…
Shahrukh Khan And Sunny Deol

Shah Rukh Khan : ‘जवान’ चित्रपटातील ‘त्या’ डायलॉगवरून भिडले किंग खान अन् सनी देओलचे फॅन्स; काय आहे नेमके प्रकरण?

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वीच किंग खानच्या (Shah Rukh Khan) जवान या चित्रपटाचा टीझर समोर आला होता. त्या टीझरमुळे शाहरुख खान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *