NEWASA FURNITURE SHOP NEWS:नेवासामध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग,एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

90 0

NEWASA FURNITURE SHOP NEWS: अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे…

मध्यरात्री लागलेल्या आगीत एका कुटुंबातील पाच जणांचा करुण अंत झाला आहे.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण नेवासा परिसरात एकच खळखळ व्यक्त केली जातं आहे..

NEWASA FURNITURE SHOP NEWS:नेवासामध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग,एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासाफाटा येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली.

कालीका फर्निचर या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला.

KHANAPUR EXTRA MARITAL AFFAIR CASE: अनैतिक संबंधातून प्रेयसीला संपवून आरोपीने स्वतःलाही संपवलं

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.. दुर्दैवी मृत्यू झालेल्यांमध्ये मयूर अरुण रासने,,

पायल मयूर रासने, अंश मयूर रासने,चैतन्य मयूर रासने तसेच एका वृद्ध महिला सिंधुबाई चंद्रकांत रासने यांचा समावेश आहे

.रासने कुटुंब दुकानाच्या वरील भागात वास्तव्यास होते. मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीचा धूर संपूर्ण घरात पसरला आणि गाढ

झोपेत असलेल्या या कुटुंबाला शुद्धी येण्यापूर्वीच मृत्यू झाला. आई-वडील, दोन चिमुरडी मुले आणि वृद्ध आई

अशा पाच जीवांचा एकाच वेळी घेतलेला बळी पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून

तर यश किरण रासने याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान मयूर यांचे वडील अरुण रासने

आणि मयूर यांची आई दोघे नातेवाईकांकडे मालेगाव येथे गेले असल्याने ते बचावले आहे.

WARDHA DEVALI NEWS: वर्धा जिल्ह्यातील देवळीत 75 वर्षीय महिलेवर अतिप्रसंग

या ठिकाणी लाकडी वस्तू आणि ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचे बोलले जात आहे..

MUMBAI DOCTOR CYBER NEWS: मुंबईतील डॉक्टर ठरले सायबर गुन्हेगारीचे बळी,प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखोंची फसवणूक

आगीत संपूर्ण फर्निचरचे दुकान भस्मसात झाले आहे…आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

KHANAPUR EXTRA MARITAL AFFAIR CASE: अनैतिक संबंधातून प्रेयसीला संपवून आरोपीने स्वतःलाही संपवलं

मात्र, पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली..

CHANDAN NAGAR POLICE NEWS:चुलतीला “आय लव्ह यू” म्हणणं बेतलं जीवावर; चंदननगरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

हे संपूर्ण दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे..

DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून

 

Share This News
error: Content is protected !!