आझाद मैदान सत्याग्रहासाठीच…
५ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज लागेल मराठा आरक्षणाचा निर्णय, सकाळी मुंबई हाय कोर्टाने दुपारी २:४० पर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले होते. आणि आत्त्ता अखेर दुपारी ३ वाजता सुनावणीला सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलकांना मुंबई खाली करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या वतीने सतीश माने- शिंदे हे कोर्टात युक्ती वाद करत आहेत. या युक्ती वादात उद्या सकाळी ११ वाजे. पर्यंतच्या वेळेची मागणी करण्यात आली आहे. उद्या ११ वाजे. पर्यंत मुंबई खाली करू असं देखील सांगण्यात आलं आहे. कोर्ट मात्र आंदोलकांनी तात्काळ निघून जावं असे निर्देश देत आहे.
आंदोलकांनी मुंबई सोडली नाही तर अडचण होईल आणि मुंबईकरांच वावरण देखील कठीण होईल, गणेशोत्सवावर देखील या आंदोलनामुळं मोठा परिणाम होत आहे. ५००० पेक्षा जास्त आंदोलकांनी वाजत मैदानावर थांबू नये, पाच हजार पेक्षा जास्त असलेल्या आंदोलकांना परतण्यासाठी पोलिसांची समजावणी.
पुन्हा एकदा सुनावणी उद्यावर उद्या दुपारी १ वाजता हाय कोर्टात होणार सुनावणी.
काय म्हणाल कोर्ट..
पाच हजारहून अधिक आंदोलक आझाद मैदानात असता काम नये.
आंदोलकांनी तात्काळ मुंबई खाली करावी.
सरकारच्या शिष्ट मंडळाने जरांगेची भेट घेतली.
सरकारच्या सूचना पुरेशा नाहीत कडक कारवाई करा.
कोर्ट आंदोलकांशी वाद घालू इच्छित नाही.
सूचनांचे पालन न केल्यास कठोर निर्णय घेऊ.