VISHWAS UTAGI ON YES BANK: भारतातील यस बँक जपानी सुमितोमो बँकेला विकण्याच्या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करा
VISHWAS UTAGI ON YES BANK यस बँकेची विक्री भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा आणणारी, कोणाच्या हितासाठी यस बँक विक्रीचा घाट घातला जात आहे. VISHWAS UTAGI ON YES BANK:
VISHWAS UTAGI ON YES BANK: यस बँक सुमिटोमो जपानी बँकेला विकण्याचा मोदी सरकारचा घाट
जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने (SMBC) अलीकडेच
भारतातील खाजगी क्षेत्रातील महत्वाच्या YES बँकेत सुमारे ₹१३,००० कोटींची गुंतवणूक करून २०% हिस्सा विकत घेतला आहे.
पुढील टप्प्यात ₹३०,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करून ५१% हिस्सेदारीसह YES बँकेवर संपूर्ण ताबा मिळवण्याची त्यांची योजना आहे.
हा व्यवहार भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा असून या संपूर्ण व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी
NILESH CHAVAN ARREST NEPAL: अखेर निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून अटक
तसेच ही यस बँक परदेशी बँकेच्या हाती जाऊ देऊ नये, अशी मागणी बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक व काँग्रेस नेते विश्वास उटगी यांनी केली आहे.
Top News Informative : राजकीय नेत्यांना घाम फोडणारी ‘ईडी’ नक्की आहे काय ?
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना विश्वास उटगी म्हणाले की, सध्या YES बँक आर्थिकदृष्ट्या सुदृढ स्थितीत आहे. या बँकेत ₹२,८५,००० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत
BEED TRUCK ACCIDENT:बीड जिल्हा अपघातानं हादरला एका अपघातातून बचावले अन् दुसऱ्या अपघाताने घेतला बळी
DEHUROAD ATM NEWS: देहूरोडमध्ये एटीएम फोडत असतानाचा चोर आणि पोलीस आले समोरासमोर… पुढे काय झालं पाहा?
