RBI GOVERNOR: संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर

360 0

मोदी सरकारकडून (MODI GOVERNMENT) एक मोठी घोषणा करण्यात आली असून तर रिझर्व बँकेच्या (Reserve Bank of India, RBI) गव्हर्नर (Governer( म्हणून संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांची निवड करण्यात आली आहे.

http://youtube.com/post/UgkxjgWkOqx-zAH2TWlhtD2g4IzseMbt6_7Q?si=HFX6wGUG3_RHst1i

पुढील तीन वर्षांसाठी (next three years) संजय मल्होत्रा आहे रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी असणार आहेत. संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे अधिकारी असून सध्या महसूल सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर असणारे शक्तिकांत दास (Shaktikanta Das) दहा डिसेंबर रोजी निवृत्त होत असून 11 डिसेंबर रोजी संजय मल्होत्रा हे रिझर्व बँकेच्या गव्हर्नर पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

UPI Transaction Limit : गूगल-पे, Paytm वापणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने ‘या’ नियमांत केले बदल

Share This News
error: Content is protected !!