Gold Silver Rate

Gold-Silver Rate : लोकसभेच्या निकालादरम्यान सोने -चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण

440 6

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली असून सोने चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत. सोने चांदीचे आज 22, 24 आणि 18 कॅरेटचे दर 100 रुपयांनी कमी झाले आहेत.

आजच्या 22 कॅरेट सोन्याच्या किंमती
आज 22 कॅरेट 100 ग्राम सोन्याची किंमत 6,62,400 रुपये आहे. तर 10 ग्राम सोन्याच्या किंमती 66,240 रुपये आहेत. तसेच 8 ग्राम सोन्याच्या किंमती 52,992 रुपये आहेत. 1 ग्राम सोन्याची किंमत 6,624 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याच्या किंमती
24 कॅरेट 100 ग्राम सोन्याची किंमत 7,22,500 रुपये आणि 10 ग्राम सोन्याची किंमत 72,250 रुपये आणि 8 ग्राम सोन्याची किंमत 57,800 रुपये तर 1 ग्राम सोन्याची किंमत 7,225 रुपये इतकी आहे.

कॅरेट सोन्याच्या किंमती
18 कॅरेट 100 ग्राम सोन्याची किंमत 5,42,000 रुपये आहे. तर 10 ग्राम सोन्याची किंमत आज 54,200 रुपये आहे. तसेच 8 ग्राम सोन्याची किंमत 43,360 रुपये आणि 1 ग्राम सोन्याची किंमत 5,420 रुपये आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोनं 6,609 आणि 24 कॅरेट सोनं 7,210 रुपये तर 18 कॅरेट सोनं 5,407 रुपये प्रति ग्राम आहेत.

पुण्यात चांदीच्या किंमती चांदीची किंमत प्रति किलो 100 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे आज पुण्यात चांदी 92,700 रुपये प्रति किलो आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!