UPSC Civil Service Result Declared

UPSC Civil Service Result Declared : UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव ठरला टॉपर

455 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE) 2023 चा अंतिम निकाल आज म्हणजेच 16 एप्रिल 2024 रोजी जाहीर केला आहे. एकूण 1016 उमेदवारांनी या यादीत स्थान मिळवले आहे. UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये बसलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन निकाल PDF डाउनलोड करू शकतात. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तवने अव्वल स्थान पटकावले आहे. UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाहीर सूचनेद्वारे निकाल जाहीर केले. त्या ठिकाणी तुम्ही निकाल पाहू शकता.

आदित्य श्रीवास्तव (UPSC CSE 2023) मध्ये अखिल भारतात प्रथम क्रमांक मिळवून अव्वल ठरला आहे. गेल्या दोन वेळेस अव्वल स्थान मिळवणाऱ्या मुली यावेळी मुलांच्या तुलनेत मागे पडल्या आहेत. पहिल्या दहाव्या यादीत फक्त 3 मुलींचा समावेश आहे.

UPSC CSE 2023 टॉप 10 विद्यार्थी
आदित्य श्रीवास्तव
अनिमेश प्रधान
दोनुरु अनन्या रेड्डी
पी के सिद्धार्थ रामकुमार
रुहानी
सृष्टि डबास
अनमोल राठौड़
आशीष कुमार
नौशीन
ऐश्वर्यम प्रजापति

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Fire : पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग

Pune News : पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये देशातील पहिले मतदार केंद्र; पुणे प्रशासनाचा अनोखा उपक्रम

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!