मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

209 0

नुकताच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल  जाहीर करण्यात आला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पुरवणी परीक्षा  ही जुलै आणि ऑगस्टमध्येच घेतली जाणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली असून त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात पुरवणी परीक्षांच्या माध्यमातून श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत आपली संपादणूक सुधारू इच्छिणाऱ्या किंवा उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने आणि मेहनतीने अभ्यास करावा आणि या संधीचे सोने करावं असं म्हणाल्या.

Share This News
error: Content is protected !!