PUNE CRIME : मामाशी भाचीचं लग्न करायला नकार दिल्याने भावानेच केला मोठ्या भावाचा खून

PUNE CRIME : मामाशी भाचीचं लग्न करायला नकार दिल्याने भावानेच केला मोठ्या भावाचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना

490 0

मामाशी लग्न करायला नकार दिल्याने एका भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून (pune crime) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुण्यातील मावळ परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उदेश पारधी उर्फ उदेश नवाब राजपूत (वय वर्ष 45, कटनी, मध्य प्रदेश) असं खून झालेल्या भावाचं नाव आहे. नट्टू शबस्ता नवाब राजपूत (वय वर्ष 40, कटनी, मध्य प्रदेश) असं आरोपी भावाचं नाव आहे.

TOP NEWS MARATHI :फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर;पुण्यातील चारही मंत्र्यांना मिळाली दमदार खाती

https://youtu.be/xWldi9NP-qk

नेमकं प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत उदेश पारधी राजपूत यांच्या मुलीच्या मुलीशी म्हणजेच नातीशी आरोपीच्या मुलाला लग्न करायचं होतं. मात्र उदेश पारधी राजपूत हे या लग्नाला तयार नव्हते. त्यामुळे याच मुद्द्यावरून दोन्ही भावांच्या वाद झाले. हे वाद इतक्या विकोपाला गेले की आरोपीने आपल्याच सख्ख्या भावाचा धारदार शस्त्राने खून केला. भावाच्या छातीवर वार करून हा आरोपी पसार झाला. त्यानंतर उदेश पारधी राजपूत यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

खातेवाटप झालं! आता ‘या’ 11 जिल्ह्यात पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच 

https://www.topnewsmarathi.com/politics/there-is-now-a-tug-of-war-over-the-post-of-guardian-minister-in-the-state/

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide