Yashomati Thakur

Yashomati Thakur : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

534 0

अमरावती : काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. असेच बोलत असाल तर दाभोळकर करू. दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस टराटरा फाडून जन्नत मध्ये पाठवला. असे म्हणत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर यशोमती ठाकूर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!