धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकरान केला प्रियसीचा खून

229 0

पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराने केला प्रेयसीचा गळा आवळून खून; पाहा हत्येचं नेमकं कारण काय?

नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराने प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

पिंपरी- चिंचवडमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह रिक्षातून तिच्या आईच्या घरासमोर ठेवल्याचं प्रकरण समोर आलंय. शिवानी सुपेकर अस हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. प्रियकर विनायक आवळे हा फरार आहे. गेल्या दोन वर्षापासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. रात्री उशिरा त्यांच्यात वाद झाले. याच वादातून विनायकने प्रेयसीचा गळा आवळून हत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!