Crime

पिंपरी चिंचवड शहरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

321 0

पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरामध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.   

दापोडीतील सुंदर बाग कॉलोनी मध्ये ही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

गाव गुंडांनी केलेल्या तोडफोडीत पाच-सहा वाहनांचे मोठे नुकसान झालं आहे. यात काही चारचाकी  आणि काही माल वाहक ऑटो रिक्षाचं मोठं नुकसान झालं असून स्थानिक पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!