Vasai Local News

Vasai Local News : सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक बसल्याने 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

785 0

वसई : वसईमधून एक धक्कादायक (Vasai Local News) घटना समोर आली आहे. यामध्ये लोकलच्या धडकेत तीन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. सिग्नल दुरुस्तीचे काम करत असताना हा भीषण अपघात झाला आहे. नायगाव-वसई रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वसई रोड व नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर सिग्नल दुसरतीचे काम करत असताना लोकलने या तीन कर्मचाऱ्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की तीन कर्मचाऱ्यांचा धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास चर्चगेट – विरार लोकलने धडक दिल्याने हा अपघात झाला.रेल्वे अपघातात कर्मचाऱ्यांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने वसई विभागातील सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

तसंच, या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेले कर्मचारी हे भाईंदर विभागाचे असून अभियंता बासू मित्रा, सोमनाथ उत्तम आणि सचिन वानखेडे अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune FTII : पुण्यातील FTII मध्ये राडा ! वादग्रस्त बॅनर झळकावल्याने हिंदुत्ववादी संघटनेकडून विद्यार्थ्यांना मारहाण

Gadchiroli News : महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; 5 जण बेपत्ता

PM Modi : अयोध्येवरून परतताच पीएम मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Neelam Gorhe : वाईट शक्तींचा विनाश होऊन देशात सुराज्य निर्माण करण्याची शक्ती मिळो – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Shrikant Sarmalkar : शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचं निधन

Congress : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ ! ‘या’ 2 मोठ्या नेत्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

Pune News : धक्कादायक ! वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Manoj Jarange : ‘आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन…’; मनोज जरांगे यांनी केली मोठी घोषणा

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर

Ayodhya Pran Pratishtha: अखेर प्रतीक्षा संपली ! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!