VAISHNAVI HAGWANE CASE BUILDER CONNECTION वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघालं असून या प्रकरणात अजून या प्रकरणात एका बांधकाम व्यवसायिकाचा सहभाग असून
तो सध्या फरार असल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली
आता राज्यभरात नेमका बांधकाम व्यावसायिक कोण अशी चर्चा सुरू झाली? VAISHNAVI HAGWANE CASE BUILDER CONNECTION
VAISHNAVI HAGWANE CASE BUILDER CONNECTION| वैष्णवी हगवणे प्रकरणातील तो बडा बिल्डर कोण?
वैष्णवी हगवणे प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट पुढे आली असून, वैष्णवी हगवणे प्रकरणात एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव पुढे येत आहे
या बांधकाम व्यावसायिकाने वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे यांना वैष्णवीच्या वडिलांकडून पैसे मागण्यासाठी उद्युग्न केल्यास सांगण्यात येत आहे
वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणानंतर हा बांधकाम व्यावसायिक फरार झाल्याची चर्चा सुरू आहे
बांधकाम व्यावसायिक, वैष्णवीचा पती शशांक, आणि वैष्णवीच्या वडिलांच्या प्लॉटिंग व्यवसायातही तो भागीदार असल्याचे कळतं आहे
SUDHIR MUNGANTIWAR: प्रधानमंत्री आवास योजना सर्वेक्षणाकरिता मुदतवाढ द्या
अनेक वेळा वैष्णवी हटवण्याच्या खात्यावरून या बांधकाम व्यावसायिकाला ट्रांजेक्शन झालं असल्याची चर्चा सुरू आहे
परंतु वैष्णवीच्या वडिलांना दोन कोटी रुपये मागण्यासाठी राजेंद्र हगवणे यांना या बांधकाम व्यावसायिकांना भाग पाडलं होतं अशी चर्चाही आता सुरू झाले
परंतु वैष्णवीच्या मृत्यूनंतर हा बांधकाम व्यवसायिक फरार असून, पोलिसांनी त्याला अजून पर्यंत चौकशीसाठी बोलावलं नसल्याची माहिती आता समोर येत आहे..
सध्या राज्यभरात या चर्चेमुळे तो बांधकाम व्यवसायिक नेमका कोण? अशी चर्चा सुरू झाली..
या एका व्यावसायिकाची जेसीबीच्या फसवणूक केल्याप्रकरणी लता हगवणे आणि शशांक हागवणे यांचा ताबा मिळावा यासाठी महाळुंगे पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला…
या प्रकरणामध्ये दहा दिवसापासून फरक असलेल्या निलेश चव्हाणला ही पोलिसांनी भारत नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतलं..
तिला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर उद्या 3 जूनला लता आणि शशांक हगवणे यांनाही न्यायालयात हजर केले जाणार आह
त्यावेळी माळुंगे पोलीस त्यांचा ताबा घेण्याची शक्यता आहे..