कानपूर : कानपूर आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघात (Accident News) झाला आहे. यामध्ये दगड वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चहा आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये घुसला. या अपघातात चहावाल्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच एसएसपी संजय वर्मा, डीएम अवनीश राय, सीओ सिटी पोलीस फोर्ससह घटनास्थळी दाखल झाले. या भीषण अपघातात महामार्गाकडेला असलेल्या चहा दुकानातील 26 वर्षीय कुलदीपसह आणखी दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात घटनास्थळी चार जण अडकले होते. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
या अपघातानंतर आरोपी ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे. पोलिसांकडून आरोपी ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ
Shocking Video : केरळमध्ये सुनेनी केली सासूला बेदम मारहाण; मुलगा मात्र…
IND vs ENG: टीम इंडियाच्या महिलांनी रचला इतिहास; पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी
Pune Accident : धान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात; 2 जण ठार
Allu Arjun : ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने ‘ती’ जाहिरात नाकारत कोट्यवधींच्या ऑफर धुडकावली
Crime News : मैत्रीने केला घात ! चाकूच्या धाकाने आरोपींचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Ahmednagar Crime News : खळबळजनक ! अपहरण केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा आढळला मृतदेह
IND VS SA : वनडे आधी टीम इंडियाला दुसरा धक्का; शमीनंतर ‘हा’ खेळाडू बाहेर
Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन
Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या
Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू
Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी