सराईत गुन्हेदाराला पुण्यातील शिवाजीनगर पोलीसांनी शिताफीनं केली अटक

350 0

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या सराईताला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी (दि.27) केली आहे. इरफान बबालु शिया (वय 22 रा.शिवाजीनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

ही कारवाई शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड, साहयक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे,पोलीस अमंलदार गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजीत फडतरे, रुपेश वाघमारे, अविनाश भिवरे, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के यांनी केली.

Share This News
error: Content is protected !!