Thane Accident

Thane Accident : ‘तो’ थांबला अन् दोघांचा गेला जीव; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला थरारक मृत्यू

672 0

ठाणे : ठाण्यातील भिवंडीमधून (Thane Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आज सकाळच्या सुमारास एका ऑटो रिक्षाचा अपघात झाला आहे. ऑटो रिक्षा दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

असा घडला अपघात?
एक बाईकस्वार रस्ता क्रॉस करण्यासाठी जात असताना एक सेकंद थांबला, त्याच वेळी समोरुन भरधाव रिक्षा आली. या रिक्षाचा वेग खूप जास्त असल्याचं दिसत आहे. चालकाचं रिक्षावरील नियंत्रण सुटलं आणि ती थेट डिव्हायडरवर आदळली. एक सेकंदाची घाई केली असती तर दुचाकीस्वाराचाही जीव धोक्यात होता. ही संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हा व्हिडिओ पाहून तुम्ही अपघात किती भयंकर होता याचा अंदाज लावू शकता. या अपघातातील जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Latur Accident : भरधाव कार हॉटेलमध्ये घुसल्याने 2 जणांचा मृत्यू; Video आला समोर

Lok Sabha Elections : ‘…तोपर्यंत आम्ही मविआच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाही’ प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

Ind Vs Eng : टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी दणदणीत विजय

Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide