Terror Attack In Sydney

Terror Attack In Sydney : सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला ! अनेक लोकांनी गमावला जीव

1266 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला (Terror Attack In Sydney) झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. सिडनीच्या बोंडी जंक्शन या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला आहे. या ठिकाणी वेस्टफिल्डमध्ये मोठ्या प्रमाणात चाकूने वार केल्याने चार लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. आज सकाळच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.

 

Share This News
error: Content is protected !!